Kanika Mann : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं समुद्रकिनारी केलं 'ग्लॅमरस' फोटोशूट

| Sakal

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कनिका मान (Tv Actress Kanika Mann) तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळं नेहमी चर्चेत असते.

| Sakal

अलीकडंच अभिनेत्रीनं फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये कनिकाचा जबरदस्त लूक पहायला मिळत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये कनिकानं लाँग फेदर वाइन कलरचा गाऊन घातला असून ती सोशल मीडियावर कहर करताना दिसत आहे.

| Sakal

शिवाय, ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावून अभिनेत्रीनं हॉट फोटोशूट केलंय.

| Sakal

अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीवरील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

कनिकाच्या या फोटोंवर कमेंट करताना चाहत्यांनी लिहिलंय.. सुंदर, क्यूट, ग्लॅमरस, गॉर्जियस आणि अनेकांनी कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.

| Sakal

कनिका मान सध्या रोहित शेट्टीच्या रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी सीझन 12 मध्ये दिसत आहे.

| Sakal