नागपूर ते कोल्हापूर; तुमच्या इथे कोणता पदार्थ फेमस?

| Sakal

बाकरवडी - हे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे

| Sakal

तांबडा-पांढरा रस्सा - कोल्हापूर आणि परिसरात तांबडा पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. मटणासोबत दिला जाणारा हा पदार्थ आहे.

| Sakal

ठेचा - मराठवाडा आणि विदर्भात ठेचा हा प्रसिद्ध पदार्थ आहे. विदर्भात या पदार्थाला खर्डा म्हणतात

| Sakal

दाल बाटी - हा मराठवाड्यातील प्रसिद्ध पदार्थ आहे

| Sakal

वांग्याचे भरीत - उत्तर महाराष्ट्रासहित अनेक भागांत भरीत चवीने खाल्ले जाते

| Sakal

फिश करी - कोकणात प्रामुख्याने फिश करी भातासोबत खाल्ली जाते

| Sakal

सावजी मटण - सावजी मटण हा विदर्भातला स्पेशल मेनू आहे

| Sakal