Manish Kashyap : फेमस युट्यूबर ते पोलिसांकडून अटक

सकाळ डिजिटल टीम

मनिष कश्यप हा फेमस युट्यूबर आहे.

Youtuber Manish Kashyap

त्याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे

Youtuber Manish Kashyap

तो फेमस युट्यूबर असून त्याने युट्यूबवर बातम्या देणे सुरू केले होते

Youtuber Manish Kashyap

युट्यूबवर त्याचे ६.४७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत

Youtuber Manish Kashyap

खोटी माहिती पसरवल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली आहे

Youtuber Manish Kashyap

अटक केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Youtuber Manish Kashyap

या व्हिडिओमध्ये तो रडताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youtuber Manish Kashyap