Rajeshwari Kharat : फॅन्ड्रीतल्या 'जब्याची चिमणी' आत्ता कुठंय?

| Sakal

राजेश्वरी खरात ही फॅन्ड्री फेम अभिनेत्री आहे

| Sakal

फॅन्ड्रीमध्ये असलेला तिचा रोल खूप फेमस झाला होता

| Sakal

पण त्यानंतर ती चित्रपटाच्या स्वरूपातून जास्त समोर आली नाही

| Sakal

फॅन्ड्रीनंतर अॅटमगिरी हा तिचा चित्रपट आला होता

| Sakal

ती मूळची विदर्भातील आहे

| Sakal

ती सध्या मॉडेल इंडस्ट्रीत काम करत असल्याच्या चर्चा आहेत

| Sakal

पण फॅन्ड्रीतील तिची ओळख कायम आहे

| Sakal