जादू तेरी नजर! सोनालीच्या हॉट अवतारानं घायाळ व्हालं : Sonali Kulkarni

Amit Ujagare (अमित उजागरे)

बोल्ड आणि ब्युटिफूल सोनाली कुलकर्णी ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Sonali Kulkarni

आपल्या अभिनयानं तिनं चाहत्यांना कायमच मंत्रमुग्ध केलंय.

Sonali Kulkarni

सोशल मीडियावर सोनाली अॅक्टिव्ह असते, नव्या फोटोशूटमधून चाहत्यांच्या ती कायमच हृदयावर राज्य करते.

Sonali Kulkarni

अप्सरा हे बिरुद तिला खऱ्या अर्थानं लागू पडतं.

Sonali Kulkarni

मराठीतील काही बोल्ड अभिनेत्रींपैकी सोनाली अव्वल स्थानी आहे.

Sonali Kulkarni

वनपीसमधल्या तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय.

Sonali Kulkarni

नजर खिळवून ठेवणारे तिचे हे बोल्ड फोटोशूट तुम्हाला नक्कीच घायाळ करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Kulkarni