Disha Patani : दिशाला पाहावं तिच्या सौंदर्यात धुंद होऊन जावं

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख दिशा पटानीनं निर्माण केली आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीमध्ये दिशाचे नाव घेतले जाते.

| Sakal

सोशल मीडियावर दिशाला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तिनं केलेलं फोटोशुट चर्चेत आलं आहे.

| Sakal

दिशाचा तो दिलखेचक लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

| Sakal

दिशा नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी नेटकऱ्यांना घायाळ करत असते.

| Sakal

दिशाची वेगळी अदा, तिची ड्रेसिंग स्टाईल आणि दिशाचा तो लूक हा आता अनेकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतोय.

| Sakal

दिशाच्या पर्सनल लाईफविषयी सोशल मीडियावर वेगवेगळया प्रकारच्या चर्चा व्हायरल झाल्या आहेत.

| Sakal

येत्या काळात दिशा बॉलीवूडच्या अनेक बिग बजेट प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. मात्र अद्याप तिनं त्याविषयी खुलासा केलेला नाही.

| Sakal