आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे
आधुनिक तंत्रज्ञानाने आपण शेती फायद्याची आणि नफ्याची करू शकतो
कुक्कुटपालन - यामधून शाश्वत उत्पन्न मिळू शकते
मत्स्यपालन - मासे हे जास्त खपाचे अन्न आहे
पॉलीहाऊस - यामधून आपण शेतपिकाला होणाऱ्या रोगांवर नियंत्रण घालू शकतो
प्रक्रिया उद्योग - खराब होणाऱ्या शेतमालाला आपण उत्पन्नात रूपांतरित करू शकतो
निर्यात - योग्य भाव न मिळाल्यास आपण शेतमाल निर्यात करू शकतो