Fat Burn Tips : ग्रीन टी प्या, पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळावा....

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

green tea | esakal

चयापचय आणि वजन

ज्याद्वारे तुम्ही तुमचे चयापचय आणि वजन कमी करू शकता.

green tea | esakal

ग्रीनचे टी फायदे

रोज रात्री ग्रीन टी प्यायल्याने पोटाची चरबीही वितळू लागते. तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकता.

green tea | esakal

ऊर्जा टिकून राहते

ग्रीनच टी प्यायल्याने तुमची चयापचय क्रियाही वाढते. त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

green tea | esakal

चहाचा कडूपणा होतो कमी

ग्रीन टीमध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि चहाचा कडूपणाही कमी होतो.

green tea | esakal

रोगप्रतिकारशक्ती

पुदिन्याची पाने मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीही सुधारते.

green tea | esakal

समस्यांपासून आराम

त्याचबरोबर दालचिनी मिसळून प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

green tea | esakal

या चहामध्ये स्टीव्हियाची पाने मिसळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

green tea | esakal