दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री फातिमा सना शेख
फातिमा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
फातिमाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे,याच फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
मात्र त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे
या फोटोंना तिने stardust असं कॅप्शन दिले आहे