फातिमा आमिरसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहे.
फातिमा आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.
तिने नुकतेच आपले फोटो शेअऱ केले आहेत.
फातिमा सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते.
फातिमा सना शेख नुकतीच 'थर' या चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात फातिमासोबत हर्षवर्धन कपूर आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका होत्या.
फातिमा अभिनेता आमीर खानमुळेही चर्चेत असते.
दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.