वास्तूनुसार घरात कासव तर ठेवताय, पण ही काळजी घ्या, नाहीतर...

धनश्री भावसार-बगाडे

धनलाभ

फेंगशुईचं हे कासव जर उत्तर दिशेला ठेवले तर धनलाभ होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो.

Fengshui Tortoise | esakal

आरोग्यलाभ

जर घरात कोणी बऱ्याच काळापासून आजारी असेल तर घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला कासव ठेवायला हवा. यामुळे आरोग्य लाभ मिळतो.

Fengshui Tortoise | esakal

व्यवसायात वृद्धी

जर कोणी दुकानाच्या मुख्य द्वारावर कासवाचा फोटो लावला तर धनलाभ होईल. आणि अडकलेले काम लवकर होतील.

Fengshui Tortoise | esakal

गृहक्लेश निवारण

जर घराच्या मुख्यद्वारावर कासवाचा फोटो लावला तर घरात शांतता नांदते. घरातली नकारात्मक उर्जा दूर जाते आणि घरात सकारात्मक उर्जा वास करते.

Fengshui Tortoise | esakal

ऑफीससाठी

मातीचा फेंगशुई कासव ऑफीसमध्ये पूर्व-उत्तर किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवला तर घरात सुख-समृद्धी येते.

Fengshui Tortoise | esakal

यश मिळण्यासाठी

लाकडी कासवाला पूर्वेला किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवल्याने यश मिळते.

Fengshui Tortoise | esakal

कौटुंबिक सलोखा

या कासवाला ड्रॉइंग रुममध्ये ठोवलं तर यामुळे घरात शांतीचे वातावरण राहते. आणि घरातल्या सदस्यांमध्ये प्रेम वाढते.

Fengshui Tortoise | esakal

कसं ठेवावे?

घरात हे कासव कायम पूर्व दिशेला तोंड करून ठेवावे. भांड्यात पाणी भरून कासव ठेवल्यास जास्त शुभ परिणाम दिसतात.

Fengshui Tortoise | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fengshui Tortoise | esakal