जेवणानंतर बडीशेप खाण्याची अनेकांना सवय असते.
पण तुम्हाला माहितीये का बडिशेप फक्त मुखवास नाही तर अनेक कारणांनी उपयुक्त आहे.
बडिशेप खाऊन बीपी पासून ते वजन कमी करण्यापर्यंत वेगवेगळे आहेत फायदे.
व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन E, मँगनीज, कॉपर, झिंक आणि फॉस्फोरस आहे.
याशिवाय व्हिटॅमिन सी चा पण उत्तम स्रोत आहे.
यात कॅलोरी: 19.8, फायबर: 2.3 ग्रॅम, कार्बोहायड्रेट: 3 ग्रॅम, प्रोटीन: 0.9 ग्रॅम, वसा: 0.6 ग्रॅम,
कोलेस्ट्रॉल: 0 ग्रॅम आहेत.
सेलेनियम, लोह, अँटाऑक्सिडंट असतात. जे तब्येतीसाठी उपयुक्त ठरतात.