Fennel Seeds : सहज खाल्ली जाणारी बडीशेप किती प्रकारची असते माहितीये?

| Sakal

बडिशेप नुसती खाण्याबरोबरच वेगवेगळ्या पदार्थांतही खाल्ली जाते.

| Sakal

बडिशेपमध्ये अनेक औषधी गुण असतात.

| Sakal

त्यामुळेच याची मागणी ओळखून बरेच जण याची शेती करू इच्छितात. पण व्हराटी माहिती आहे का?

| Sakal

आर एफ १०१ - हा प्रकार १५०-१५५ दिवसात पूर्ण पिकतो.

| Sakal

आर. एफ. १२५ - या प्रकारातली बडिशेप फार लवकर तयार होते.

| Sakal

गुजरात सोप १ - हा प्रकार लांब लांब झाडींचा असतो.

| Sakal

गुजरात सोप ११ - हा प्रकार बागायती शेतीमध्ये मोडतो.

| Sakal

अजमेर सोप १ - हा प्रकार पूर्ण तयार व्हायला १८०-१९० दिवस लागतात.

| Sakal

अजमेर सोप २ - या प्रकारातील सोप लवकर पेरणीसाठी उपयुक्त आहे.

| Sakal