Festival sale; फसवणुकीचा धोका, अशी करा स्मार्ट ऑनलाईन शॉपिंग

| Sakal

लोकांना सणासुदीला खरेदी करायला आवडते.

| Sakal

बहुतेक कंपन्या या प्रसंगी खरेदीसाठी अनेक ऑफरदेखील देतात.

| Sakal

या आठवड्यात अनेक ई कॉमर्स कंपन्या त्यांचा सर्वात मोठा सेल घेऊन येत आहेत.

| Sakal

ऑनलाइन शॉपिंगचे अनेक फायदे आहेत, परंतु त्यासोबत फसवणूक होण्याचा धोकादेखील असतो.

| Sakal

खरेदीमध्ये विक्रेत्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. तुम्हाला तीच वस्तू अनेक विक्रेत्यांकडे मिळेल. परंतु तुम्ही ज्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून चांगले रेटिंग दिले आहे त्यांच्याकडून खरेदी करा.

| Sakal

एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ते उत्पादन तपासा. त्या आयटमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासा.

| Sakal

एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ते उत्पादन तपासा. त्या आयटमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासा.

| Sakal

कॅशबॅकमध्ये अनेक अटी आणि नियम लागू असतात. खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे लक्ष द्या.

| Sakal
| Sakal