FIFA World Cup 2022 : कपड्यांपासून शारीरिक संबंधापर्यंत कतारचे नियम एकदम कडक!

| Sakal

हैय्या कार्ड असेल तरच कतारमध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच हे कार्ड असेल तर व्हिसाचीदेखील गरज लागणार नाही.

| Sakal

लग्न झालेल्या जोडप्यांनाच हॉटेल रूम देण्यात येणार असून लग्न न झालेल्या जोडप्यांना हॉटेल रूम मिळणार नाही. कराण कतारमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा आहे.

| Sakal

महिला आणि पुरूष दोघांनाही तोकडे कपडे घालण्यावरही निर्बंध आहेत. महिलांना पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालणे बंधनकारक आहे. पुरूषांनीही गुडघ्यावर असलेली शॉर्ट घाल्यावर बंदी आहे. तसेच सामन्यादरम्यान शर्ट काढण्यास देखील मनाई आहे.

| Sakal

कतार मुस्लीम राष्ट्र असल्याने दारू पिण्यावरही निर्बंध आहेत. नियामानुसार चाहते सामना सुरू होण्यापूर्वी 3 तास आणि संपल्यानंतर 1 तासानंतरच बीअर खरेदी करू शकतात. सामन्यादरम्यान चाहत्यांना दारू पिण्यास सक्त मनाई असेल. जर कोणी नियम तोडला तर त्याला कडक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

| Sakal

समलैंगिक संबंधाबाबतही कतारचे नियम स्पष्ट आहेत. या देशात समलैंगिकता हा एक मानसिक आजार मानला जातो. त्यामुळे याबाबतचे नियम देखील फुटबॉल चाहत्यांना पाळावे लागणार आहेत.

| Sakal