हाताची नखे 'या' दिवशी काढावीत

| Sakal

नखे कधी काढावी व कशी काढावी या बदल बरेच मतमतांत आहेत.

| Sakal

नखे सोमवारी काढल्या वर आपल्याला चांगली घटना घडते.

| Sakal

मंगळवारी नखे काढल्याने सामुद्रिक शास्त्र असे मानते कि त्या दिवशी धन लाभ होण्याची शक्यता असते.

| Sakal

बुधवारी नखे काढणे योग्य आहे पण शुभ गोष्टी आपल्या सोबत घडण्याचे प्रमाण कमी असते.

| Sakal

गुरुवारी जर नखे काढली तर एखादी शुभ गोष्टची बातमीआपल्या कानावर पडू शकते.

| Sakal

शुक्रवारी नखे काढणे चांगले आहे. या दिवशी नखे काढली तर संपत्तीत हळू हळू वाढ होत जाते.

| Sakal

शनिवार सुद्धा हा दिवस चांगला आहे पण इतर दिवसा पेक्षा कमीच आहे.

| Sakal

रविवारी नखे काढू नका असे सामुद्रिक शास्त्र मनात या दिवशी जर नखे काढली तर काहीतरी अडचणी आपल्या मागे लागतात.

| Sakal