शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने सध्या चर्चेत आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या फिटनेस चर्चेनंतर देशासह राज्यातील अनेक राजकारणी फिटनेसमुळे चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते गडकरींचे आव्हान स्विकारत खासदार अनिल फिरोजिया यांनी ३२ किलो वजन कमी केलं.
रावसाहेब दानवे यांचे वय ६७ आहे. पण ते रोज नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करतात.
अजित पवार यांचे वय ६३ आहे. रोज ते ४ ते ५ किमी धावतात.
ज्योतिरादित्य शिंदे रोज स्विमिंग, बॅडमिंटन आणि डायट असा दिनक्रम आहे. सध्या त्यांचे वय ४९ आहे.
राहुल गांधी रोज पायी चालतात. तसेच स्विमिंग करतात. त्यांचे वय ५३ आहे.
किरन रीजीजू रोज योगा करतात. त्यांचे वय ५१ आहे.
नाना पटोले यांचे वय ५९ आहे. ते रोज व्यायाम करतात.