Rice Recipe : मऊ-मोकळा भात शिजवण्याची योग्य पद्धत

सकाळ डिजिटल टीम

खासकरून भारतात असं कोणतंही घर नसेल जिथे भात शिजत नाही.

rice recipe | esakal

सर्वाधिक घरांमध्ये लोक कुकरमध्ये भात बनवतात तर काहीजण पातेल्यात.

rice recipe | esakal

पातेल्यात भात बनवण्याची योग्य पद्धत

पाणी योग्य प्रमाणात घाला अन्यथा तांदूळ जास्तच ओलसर दिसतील. जेव्हा तांदूळ व्यवस्थित भिजवले जातील तेव्हा ते शिजायला जास्त वेळ घेत नाहीत.

rice recipe | esakal

प्रेशर कुकर

कुकर आतून वाफ सील करतो आणि अन्न पटकन शिजते. कमी वेळात भात बनण्याचा बेस्ट ऑपश्न म्हणजे प्रेशर कुकरमध्ये भात तयार करणं.

rice recipe | esakal

भात बनवण्याची पद्धत

भात बनवताना भांडे चांगले झाकून ठेवा आणि पाणी उकळायला लागल्यावर झाकण काढून भात शिजवा. मध्येमध्ये तपासत राहा नाहीतर तांदूळ भिजण्याची शक्यता आहे.

rice recipe | esakal

तांदूळ भिजवून ठेवा

तांदूळ धुतल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावेत. काहीही बनवण्यापूर्वी पाण्यात भिजवल्यास त्यातील पोषक घटकांची संख्या वाढते.

rice recipe | esakal

दोन्ही प्रकारे बनवलेल्या भाताची चव आणि सुगंध वेगवेगळा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rice recipe | esakal