शिल्पा शेट्टींचा फिटनेस फंडा माहितीय? तुम्हीपण ट्राय करू शकता

| Sakal

फिटनेस क्वीन म्हणून ओळख असलेली बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे.

| Sakal

शिल्पाने नेहमी ब्युटी सोबत तिचा फिटनेस उत्तमरीत्या जपला आहे.

| Sakal

चला तर फिट राहण्यासाठी शिल्पा शेट्टी काय करते, हे जाणून घेऊया

| Sakal

शिल्पा रोज व्यायाम करते. नियमित व्यायम आणि योग्य आहारामुळे सौंदर्य टिकून राहते, असे तिचे म्हणणे आहे.

| Sakal

शिल्पा शेट्टी टीव्ही पाहताना स्नॅक्स वगैरे खाणे टाळते. अनेकदा आपण टिव्ही पाहताना गरजेपेक्षा जास्त खातो.

| Sakal

नेहमी लहान भांड्यांमध्ये जेवण सर्व्ह करा, असा सल्ला शिल्पाने दिलाय. त्यामुळे अनावश्यक जेवण टाळता येईल

| Sakal

प्रत्येक घास अधिकाअधिक चावावा त्यामुळे पचणे सोपे होणार, असेही शिल्पा सांगते.

| Sakal