Health: हिवाळ्यात आंघोळीचे 'हे' ४ नियम पाळा, त्वचेला होतील फायदे!

| Sakal

आंघोळ करणे हा एक अत्यावश्यक वैयक्तिक स्वच्छता विधी आहे, जो भारतासह जगातील बहुतेक भागांमध्ये दररोज केला जातो.

| Sakal

आंघोळीचे अनेक आरोग्यविषयक फायदे असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

| Sakal

हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

| Sakal

दररोज गरम पाण्याने अंघोळ करा.गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीरावर हायपरथर्मिक प्रभाव पडतो.

| Sakal

तुमच्या त्वचेतील नैसर्गिक मायक्रोबायोटा आणि pH पातळी निरोगी सूक्ष्मजंतूंद्वारे राखली जाते.गरम पाण्याने आंघोळ केल्याने हे निरोगी सूक्ष्मजंतू नष्ट होतात.

| Sakal

हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे असते.चांगले मॉइश्चरायझर घ्या आणि आंघोळीनंतर लगेच ते लावा.

| Sakal

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील बनते, त्यामुळे आंघोळ करताना लूफाने जास्त जोमाने स्क्रब करू नका.

| Sakal