भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळा

| Sakal

तुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा.

| Sakal

भाज्या धुऊन, सुकवून मगच फ्रीजमध्ये ठेवा.

| Sakal

ओल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेऊ नका.

| Sakal

हिरव्या भाज्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.

| Sakal

भाज्या पिशव्यांमध्ये घालून ठेवा.

| Sakal

पिशव्यांना काही छिद्रे पाडा.

| Sakal

फळे आणि भाज्या वेगवेगळ्या ठेवा.

| Sakal

कापलेल्या भाज्या एयरटाइट डब्यात ठेवा.

| Sakal