शांत झोप लागण्यासाठी करा 'हे' उपाय

| Sakal

उत्तम आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे असते.

| Sakal

आपण दिवसातील किमान ६ ते ७ तास झोप घेतली पाहिजे.

| Sakal

शांत झोप लागण्यासाठी रोजची दैनंदिनी पाळली पाहिजे. त्यामुळे आपले सर्व कामेही होतात आणि वेळेवर झोपही होते.

| Sakal

काही लोकांना पूर्ण अंधारात झोपण्याची सवय असते पण आपल्या डोळ्यांचा बाहेरच्या प्रकाशाशी संबंध येणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या खोलीत बाहेरचा प्रकाश येऊ शकेल अशी सोय करा.

| Sakal

मानसिक ताण कमी करणे. मानसिक ताण असेल तर व्यवस्थित झोप येत नाही.

| Sakal

आपल्या कामाच्या जागेवर झोपू नका. झोपेची जागा ठरवून घ्या.

| Sakal

रोज वेळेवर झोपा. झोपेच्या वेळा चुकवल्यानंतर झोप लागत नाही

| Sakal