रनिंग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम उत्तम प्रतीच्या रनिंग शूजची आवश्यकता असते.
रनिंग साठी कच्चा रस्ता किंवा गवत असलेल्या ठिकाणचा उपयोग करावा.
रनिंगला जाण्याच्या किमान अर्धा तास आधी हलका आहार घेणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पहिल्यांदाच रनिंग करात असाल, तर एक मिनिट धावणे आणि पाच मिनिटे चालणे असे शेड्युल ठेवावे.
रनिंग केल्यामुळे बाॅडीमध्ये इंडोरफिन नावाचे केमिकल रिलीज होत असते. हे केमिकल रिलीज झाल्याने स्ट्रेस कमी होऊन आपला मुड बदलतो.
आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस तरी रनिंगचा सराव करावा.