Healthy Foods : ही फळे म्हणजे रक्त बनवण्याचे मशीन ! कोणती जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही औषधाशिवाय हिमोग्लोबिन वाढते.

food | sakal

आपलं रक्त शुद्ध होत,आणि यामुळे आपण क्रियाशील राहतो

food | sakal

या फळांचा आपल्या आहारात समावेश केल्यामुळे आपले रक्त वाढते.

food | sakal

पालक, मेथी अशा भाज्यांचा जेवणात समावेश करा.

food | sakal

संत्री, मोसंबी, केळी अशा फळांचा समावेश करा.

दैनंदिन जेवणात मूग, मटकी, शेंगदाणे, यांचा समावेश करा

food | sakal

आपल्या जेवणात फळ भाज्यां असल्याने रक्त वाढीस मदत होते.

food | sakal

बिट मुळे वेगाने रक्त वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

food | sakal