'हे' पदार्थ आहेत नॅचरल पेन किलर

सकाळ डिजिटल टीम

डोकेदुखी, कमरदुखी किंवा इतर प्रकारच्या समस्यांचा आपल्याला नेहमीच सामना करावा लागतो. अशा वेळी दुसरं काम करणं देखील अवघड होऊन बसतं.

foods that are natural pain killers

बऱ्याचदा अशा दुखण्यावर लोक पेन किलर घेऊन मोकळे होतात, तर काही लोक पेन किलर घेणे टाळतात.

foods that are natural pain killers

अशा औषधांवर अवलंबून राहिल्याचे शरीरावर अनेक वाईट परीणाम देखील होतात, त्यामुळे नॅचरल पेन किलर हा चांगला ऑप्शन आहे.

आज आपण अशाच काही नॅचरल पेन किलर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे साइड इफेक्ट्स नाहीयेत

जखमेवर हळद ही सर्वोत्तम अँटिसेप्टीक समाजली जाते. यातील करक्यूमिन नावाचं तत्व नॅचरल पेन किलर म्हणून ओळखले जाते.

लसनामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस विरोधी गुण असतात. कूफा मेडिकल जर्नल च्या अभ्यासात कानाच्या दुखण्यात देखील लसून फायदेशीर ठरतो.

दाढ दुखीमध्ये लवंग फायदेशीर ठरते.

जर तुमच्या पोटात दुखत असेल तर अजवाइन खूप फायदेशीर ठरू शकते.

ही माहिती सामान्य ज्ञानवर आधारित आहे, विशेष सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.