Bones Health : या गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील कमकुवत

नमिता धुरी

आहारशैली

अयोग्य आहारशैलीमुळे हाडे कमकुवत होतात.

Bones Health

प्रोटीन्स

जास्त प्रोटीन्स खाल्ल्याने अॅसिडिटी होते व कॅल्शिअम शरीराच्या बाहेर फेकले जाते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात.

Bones Health

सॉफ्ट ड्रिंक

सॉफ्ट ड्रिंकमध्ये फॉस्फरस असते. त्यामुळे कॅल्शिअम घटू लागते.

Bones Health

कॅफिन

कॅफिनमुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते.

Bones Health

औषधे

कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांमुळेही हाडे ठिसूळ होतात.

Bones Health

अॅनिमल प्रोटीन

मांसाहारी पदार्थांचे सेवनही हाडांसाठी घातक ठरू शकते.

Bones Health

मीठ

मिठातील सोडियममुळेही कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते.

Bones Health

प्रोसेस्ड फूड

प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्येही सोडियम असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bones Health