स्तनांचा आकार लहान असल्यास शारीरिक सौंदर्यात कमतरता येते.
एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या पातळीवर स्तनांचा आकार अवलंबून असतो. यासाठी योग्य आहार आवश्यक आहे.
सुका मेवा खा.
बिया खा.
रोज दूध प्या.
सी फूड्सचा आहारात समावेश करा.
हिरव्या भाज्याही उपयुक्त आहेत.
मेथीचे दाणे खा.