Perfect Figure : परफेक्ट फिगर हवी असेल तर आजच सुरु करा हा डाएट

| Sakal

हेल्दी डाएट

आपल्या दैनंदिन खाण्यापिण्याच्या सवयींचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो. तेव्हा डाएटमधे अशा पदार्थांचा समावेश करून घ्या ज्याने तुम्ही निरोगी राहाल.

| Sakal

गोड पदार्थ टाळा

गोड पदार्थांनी फॅट वाढते तेव्हा या गोष्टी खाणे टाळा.

| Sakal

जास्तीत जास्त चाला

दिवसातून कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ४० मिनिटे चाला. त्याने तुमचं वजन मेंटेन राहील.

| Sakal

सुके मेवे

तुमच्या रोजच्या डाएटमधे चिकट, अंडी, मासे यांचा समावेश करा. रोज सुका मेवा खा.

| Sakal

बीट खा

बीट खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं.

| Sakal

पपईचा रस

रोज एक ग्लास दूधात पपईचा ज्यूस मिक्स करून प्या. त्याने तुमचा ब्रेस्ट साइज मेंटेन राहातो.

| Sakal

नाश्ता

नाश्त्यात अंडी, फळं आणि ग्रीन टी घ्या. लंचमधे ब्राउन राइस, सॅलेट आणि दाळ डिनरमधे सूप आणि सॅलेट अधिक प्या.

| Sakal

कार्बोहायड्रेट

कार्बोहायड्रेट असणारं जेवण जास्त खा जसे की ज्वारी,बाजरी आणि मका. तुमच्या डाएटमधे अॅड करा.

| Sakal

मासे

परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी डाएटमधे मासे खा.

| Sakal