Vastu Tips : घरात हे बदल करा, पैशाची चणचण जाणवणार नाही

| Sakal

ईशान्य कोपरा कायम स्वच्छ ठेवा. वास्तूशास्त्रानुसार असे केल्याने पैशाची चणचण जाणवणार नाही व प्रगती होईल.

| Sakal

घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

| Sakal

फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. त्यामुळे घरात बरकत राहते.

| Sakal

नळातून किंवा पाण्याच्या टाकीतून गळते पाणी अशुभ मानले जाते. ज्या घरात असे होते तिथे बरकत राहत नाही.

| Sakal

घरातून काटेरी किंवा दूध निघणारे झाडे काढून टाकावे. त्या ऐवजी हिरवे झाडे लावावी.

| Sakal

घरात बंद घड्याळ ठेऊ नये.

| Sakal

घरात देवघर कायम ईशान्य कोपऱ्यात असावे. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते.

| Sakal