युवराजचे गोव्यातील हॉलिडे होम 'एकदम कडक'

| Sakal

युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारले होते.

| Sakal

नुकतेच या ऐतिहासिक घटनेला 15 वर्ष पूर्ण झाली. युवराजनेही आपल्या मुलासोबत सलग सहा षटकारांचा व्हिडिओ पाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

| Sakal

दरम्यान, युवराज सिंगने आपल्या फेसबुकवर अजून एक पोस्ट केली. त्यात त्याने त्याच्या गोव्यातील हॉलिडे होमचे काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

युवराजचे हे हॉलिडे होम गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आहे. या हॉलिडे होमचे नाव कासा सिंग असे आहे.

| Sakal

विशेष म्हणजे या हॉलिडे होममध्ये स्विमिंग पूल देखील आहे.

| Sakal

तसेच समुद्राच्या नयनरम्य दृष्याचा अनुभव घेण्यासाठी एक सनसेट डेक देखील आहे.

| Sakal