कशी झाली Indira Gandhi यांची हत्या?

| Sakal

आज इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे

| Sakal

30 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

| Sakal

इंदिराजींच्या दोन रक्षकांनीच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. 

| Sakal

त्यांच्या हत्येच्या २४ तास अगोदर त्यांना आपल्या मृत्यूचू चाहूल लागली होती असं म्हणतात.

| Sakal

उद्या कदाचित मी या जगात नसेन. मला मरणाची याची पर्वा नाही. मी माझं आयुष्य जगले आहे. माझे संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेत घालवल्याचा मला अभिमान आहे असं त्या भाषणात म्हणाल्या होत्या.

| Sakal

मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे करत राहीन. माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला मजबूत बनवण्यासाठी वापरला जाईल असं त्या शेवटच्या भाषणात म्हणाल्या होत्या.

| Sakal

इंदिरा गांधींचे सुरक्षा रक्षक बिअन्त सिंग यानेच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

| Sakal