How to Apply Foundation : फाउंडेशन लावताना या चुका कराल तर मेकअपचा होईल पचका..

| Sakal

उन्हाळ्यात फाउंडेशन लावताना उन्हामुळे तुमचे फाउंडेशन पॅची होते. फाउंडेशन चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे असे होते.

| Sakal

चला तर चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊया.

| Sakal

सर्वप्रथम तुमच्या स्कीनटोन नुसार फाउंडेशन निवडा. तुमची स्कीन ऑइली असेल तर मॅट फाउंडेशन आणि ड्राय असेल तर लिक्विड फाउंडेशन वापरा.

| Sakal

फाउंडेशन शेड हातावर नाही तर जॉ लाइनवर लाउन चेक करा की कोणते फाउंडेशन तुमच्या स्कीन टोनला मॅच करते ते.

| Sakal

फाउंडेशन कधीही थेट चेहऱ्याला लावू नका. फाउंडेशन लावण्याआधी चेहऱ्याला नीट मॉश्चराइज करा.

| Sakal

फाउंडेशन लावण्याआदी सनस्क्रीन लावा. १० मिनिटानंतर चेहरा कापसाने हलका पूसा आणि नंतर फाउंडेशन लावा. यामुळे स्किन ऑइली दिसणार नाही.

| Sakal

फाउंडेशन लावण्यापूर्वी चेहऱ्याला प्रायमर लावा. यामुळे चेहऱ्याला स्मूथ टेक्सचर लावा.

| Sakal

संपूर्ण चेहऱ्याला एका वेळी फाउंडेशन लावू नका. डॉट डॉटने लावा. आणि हाताने लावू नका ब्लेंडरने नीट ब्लेंड करा.

| Sakal

फाउंडेशन कधीच बोटाने ब्लेंड करू नका. तर ब्युटी ब्लेंडर पाण्यात पिळून घ्या आणि त्यानंत फाउंडेशन ब्लेंड करा.

| Sakal