Friendship With Ex : एक्ससोबत मैत्री ठेवणं योग्य की अयोग्य?

| Sakal

प्रेमाचं नातं थेट भावनांशी जोडलेलं असतं. अशावेळी प्रेम तुटल्यावरही त्या व्यक्तीशी संपर्कात रहावं असं काहींना वाटतं.

| Sakal

प्रेम तुटल्यावर एक्स सोबत मैत्री ठेवण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

| Sakal

जर तुम्ही तुमच्यातलं प्रेम विसरू शकणं शक्य असेल तरच मैत्री करा. नाहीतर या भानगडीत न पडलेलंच बरं.

| Sakal

प्रेम, ब्रेक अप, मैत्री परत प्रेम आणि मग परत ब्रेक अप अशा ऑन ऑफ रिलेशनशीपमध्ये एकमेकांविषयी द्वेष निर्माण होऊ शकतो.

| Sakal

जर तुम्ही मैत्री ठेवणारच असाल तर एकमेकांच्या खासगी आयुष्यापासून लांब रहा. नाहीतर तुम्ही सतत हर्ट होत रहाल.

| Sakal

तुमच्यातली मैत्री तुमच्या सध्याच्या जोडिदाराला मान्य आहे का आधी हे लक्षात घ्या. नाहीतर आताचे नातेपण खराब होऊ शकेल.

| Sakal

जर घरी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं असेल आणि परत मैत्रीत गेलात तर शक्यतो घरी न सांगितलेलं बरं.

| Sakal

नाहीतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.

| Sakal