तुम्हालाही भरपूर फळ खायला आवडतात का? दिवसभर फळांवरच राहू शकतात का? पण त्यामुळे आजार होऊ शकतात. टाइप २ डायबेटिसचा धोका वाढतो. वजन वाढणे, जाड होणे. पोषण तत्वांची कमतरता. पचनक्रिया बिघडणे गॅस आणि ब्लोटींग (पोट फुगणे) इरिटोबल बाउल सिंड्रोम.