४६ व्या वर्षीही अमिषा बिकीनीत 'गदर'

Vaishali Patil

अमिषा पटेलने पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ameesha Patel

अमीषा पटेलने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली. अमिषा पटेलचा हॉट अवतार पाहून चाहते हैराण आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Ameesha Patel | esakal

ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Ameesha Patel | Sakal

तिच्या लेटेस्ट फोटोवर चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. 

Ameesha Patel | Sakal

निल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा चित्रपट 'गदर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अमिषा पटेलसोबत सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहेत. 

Ameesha Patel | Sakal

 हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ameesha Patel | Sakal