Sophie Turner: गेम ऑफ थ्रोन्स फेम सोफीची अदाच निराळी, चाहते फिदा !

| Sakal

Game Of Thrones या मालिकेतून जगप्रसिद्ध झालेली सोफीच्या सौंदर्यावर चाहते भाळतात.

| Sakal

तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बेबी बंपच्या फोटोनंतर ती परत प्रेंग्नंट आहे की काय असंही अनेकांना वाटलं. पण तसे काहीही नाही.

| Sakal

सोफी दिसण्यास देखणी आहे. ती निक जोनसच्या भावाची पत्नी आहे.

| Sakal

सोफीच्या स्टाईलची अनेकजण दादही देतात.

| Sakal

सोफी आणि प्रियंका यांचं आता निकसोबत लग्नानंतर जवळचं नातं आहे. सोफी प्रियंकाच्या दीराची बायको आहे.

| Sakal

सोफीने अलीकडेच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय.

| Sakal

सोफीचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.

| Sakal