गणेशोत्सवाच्या मंगलमय मुहूर्तावर गणेशभक्त बाप्पांचा DP व्हॉट्सअॅपला लावत असतात.
व्हॉट्सअ्ॅपवर डीपी लावत अनेकजण गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असतात.
आज गणेशोत्सवासाठी तुम्ही जर व्हॉट्सअॅप डीपी गूगलवर शोधत असाल तर हे फोटो तुम्ही तुमच्या डीपीला लावू शकता.
लहान मुलांना कार्टून फोटो आवडतात म्हणून काही माता गणेशाचा कार्टून डीपी लावतात.
अनेकांना ग्राफिक डिझाईनने बनवलेला फोटो आवडतो. तेव्हा ते असा काहीसा डीपी लावतात.
अनेकांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं असून त्यांच्या आरतीला सुरूवात झाली आहे.
बाप्पाच्या आगमनाने सगळं वातावरण मंगलमय झालं आहे.