Sangli Ganeshotsav : देखावे, आकर्षक सजावट, लक्षवेधी मूर्ती; पाहा बाप्पाचं देखणं रुप

सकाळ डिजिटल टीम

आष्टा : शहरातील तिरंगा मंडळाने चांद्रयान मोहिमेवर आधारित आकर्षक देखावा सादर केला आहे.

Sangli Miraj Ganeshotsav

मिरज : कांचनपूर येथील तिरंगा चॅलेज ग्रुप गणेशोत्सव मंडळाची १२ फुटी उंचीचा कांचनपूरचा राजा.

Sangli Miraj Ganeshotsav

आंबेवाडी : येथील हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाची भव्य गजाननाची मूर्ती.

Sangli Miraj Ganeshotsav

आष्टा : इंद्रधनुष्य मंडळाची पद्मासनातील गणेश मूर्ती.

Sangli Miraj Ganeshotsav

कडेगाव : येथील हनुमान गणेशोत्सव मंडळाची स्वामी समर्थ रुपातील गणेशमूर्ती.

Sangli Miraj Ganeshotsav

खानापूर : येथील संघर्ष गणेशोत्सव मंडळाचा फुलांच्या सजावटीत विराजमान गजवदन.

Sangli Miraj Ganeshotsav

कडेगाव : जोतिर्लिंग गणेशोत्सव मंडळाची आकर्षक मूर्ती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Miraj Ganeshotsav