लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री गौहर खान
गौहर तिच्या अप्रतिम डान्स आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते
गौहर खान आजकाल तिच्या बोल्ड लूकने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे
गौहर खानने तिचा सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
गौहर खान ही सोशल मीडिया क्वीन आहे
गौहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
तिचे इंस्टाग्राम तिच्या जबरदस्त फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे