Gauri Khan : शाहरूख-गौरीच्या संसारात वादळ

| Sakal

शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात.

| Sakal

स्टाईल आयकॉन म्हणून गौरी खानची आता स्वतंत्र ओळख आहे.

| Sakal

गौरी खानने कॉफी विथ करनच्या शो मध्ये मी शाहरूखकडून घटस्फोटाच्या प्रतिक्षेत असल्याचं सांगितलं.

| Sakal

जर त्याला दुसरी कोणी आवडत असे तर त्याने खुशाल जावे.

| Sakal

मी पण दुसऱ्यासोबत पुढे जाईल, असं गैरीने त्या शो मध्ये सांगितलं होतं.

| Sakal

शाहरूखवर एवढ्या मुली फिदा असतात, याची तुला भिती वाटत नाही का असा प्रश्न तिला विचारला होता, त्यावर तिने उत्तर दिलं.

| Sakal

हे वक्तव्य तिने २००५ मध्ये केलं होतं. आजही शाहरूख आणि गौरी खान एकत्र सुखाने राहत आहेत.

| Sakal