गुढीपाडव्याच्या दिनी नटली गौरी..Gauri Kulkarni

Vaishali Patil

गौरीने छान असा साज करुन फोटो शेअर केले आहेत.

Gauri Kulkarni

तिनं गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Gauri Kulkarni

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत गौरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही घराघरात लोकप्रिय आहे.

Gauri Kulkarni

गोड दिसणारी गौरी तिच्या सौदर्यांने चाहत्यांना वेड करते.

Gauri Kulkarni

गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. 

Gauri Kulkarni

सध्या गौरी बऱ्याच मालिकांमध्ये काम करते आहे. 

Gauri Kulkarni

नुकताच तिचा अपघातही झाला होता मात्र आता ती व्यवस्थीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni