Gauri Nalawade : तिचं गालावरचं स्मित हास्य आणि केसांची बट घायाळ करणारी आहे

सकाळ डिजिटल टीम

स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांच्यासोबत फ्रेंड्स या मराठी फिल्ममध्ये झळकलेली अभिनेत्री गौरी नलावडे

Gauri Nalawade

स्वप्नाच्या पलिकडे या मराठी मालिकेतूनही गौरी भेटीला आली होती

Gauri Nalawade

या मराठी मालिकेतील वैदेही आज ही प्रेक्षकांच्या मनात आहे

Gauri Nalawade

गौरी सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

Gauri Nalawade

वेगवेगळे फोटो शेअर करत ति प्रेक्षकांच मनोरंजन करत असते

Gauri Nalawade

नुकेतच गौरीने शेअर केलेले तिचे ग्लॅमरस फोटो वायरल होत आहेत

Gauri Nalawade

गौरा ही सध्या सोशल मिडीया स्टार बनली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Nalawade