Gautami Deshpande : गौतमीच्या ब्लॅक अन् व्हाईट लूकवर भाळले चाहते...

सकाळ डिजिटल टीम

‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे

Gautami Deshpande

गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Gautami Deshpande

गौतमी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Gautami Deshpande

अशातच गौतमीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Gautami Deshpande

गौतमीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Gautami Deshpande

चाहतेही गौतमी च्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Gautami Deshpande

या फोटोत गौतमी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Deshpande