‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे
गौतमी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत आहे
गौतमी नेहमीच नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांसोबत शेअर करत असते
गौतमीने आता देखिल हटके फोटोशूट केलं आहे
या फोटोशूटचे काही फोटो गौतमीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत
हे फोटो गौतमीच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे
गौतमीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय