Genelia Deshmukh : साडीत शोभून दिसते देशमुखांची लाडकी सुन...

Anuradha Vipat

प्रसिद्ध नाव

जेनेलिया डिसूझा हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Genelia Deshmukh

सोशल मीडियावर सक्रिय

जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Genelia Deshmukh

सतत चाहत्यांच्या संपर्कात

जेनेलिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Genelia Deshmukh

लेटेस्ट फोटो

अशातच जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh

फोटो वायरल

जेनेलिया हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Genelia Deshmukh

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही जेनेलियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Genelia Deshmukh

हॉट लूक

या फोटोत जेनेलिया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Genelia Deshmukh