देशमुखांची सुन शोभतेस खरी...Genelia D'Souza

| Sakal

जेनेलियाने 15 व्या वर्षी एका जाहिरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

| Sakal

तिने जाहिरातीमध्ये तिने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. 

| Sakal

अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याआधी जेनेलियाला क्रिडा क्षेत्राची प्रचंड आवड होती.

| Sakal

कॉलेजमध्ये असताना जेनेलिया राज्यस्तरीय खेळाडू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू होती.

| Sakal

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल आहे.

| Sakal

 जेनेलियाने आणि रितेशने 2003 मधील तुझे मेरी कसम या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. 2012 साली रितेश आणि जेनेलियाने लग्नगाठ बांधली.

| Sakal

रितेश आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal