Genelia Deshmukh:जेनेलिया वहिनींचा प्रिंसेस लूक पाहून रितेश फिदा...

| Sakal

जेनेलियाने हि नेहमीच तिच्या फॅशनमूळे चर्चेत असते.

| Sakal

जेनेलियाने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केलेत

| Sakal

यात तिने फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

| Sakal

कुठलाही हेवी मेकअप न करताही जेनेलिया या फोटोत खुप क्यूट दिसतेय.

| Sakal

कानात छोटेसे इअरिंग्स आणि नाजूक नेकलेस घालत तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

| Sakal

जेनेलिया सोशल मिडियावर सक्रिय असते

| Sakal

जेनेलिया आणि रितेश नेहमीच त्यांचे फनी व्हिडिओ शेअर करत असतात.

| Sakal