जिनिलिया देशमुख सध्या वेड या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जिनिलियाने खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
सासूबाईंच्या हातचे कोणते पदार्थ आवडतात हे तिनं सांगितलं आहे.
जिनिलियाने आपल्याला महाराष्ट्रीयन पदार्थ बनवता येत असल्याचंही सांगितलं.
सासूबाईंच्या हातचं पिठलं भाकरी, ठेचा,काळ्या मसाल्याची आमटी, शेंगदाण्याची चटणी आणि भगर अतिशय आवडत असल्याचं सांगितलं.
इतकंच नव्हे तिनं पिठलं, भाकरी ठेचा येत असल्याचं सांगितलं.
आपल्या सासूबाई दर गुरुवारी घरी पीठलं भाकरी, ठेचा आवर्जून करतात अशी माहितीही दिली तिनं दिली.