जेनेलियाच्या फॅशन सेन्सची कमाल! चाहते झाले घायाळ

| Sakal

बॉलिवूडच्या क्यूट अभिनेत्रींपैकी जिनिलिया डिसूजा एक आहे. तिचा फॅशन सेन्स कमाल आहे.

| Sakal

प्रत्येक आऊट फिट तिच्यावर खुलून दिसतो.

| Sakal

या लेहंग्यात जिनिलियाचा इंडो वेस्टर्न लूक दिसतो आहे.

| Sakal

लाल लेहंगा आणि मोकळे केस यात जिनिलियाची कातील अदा आहे.

| Sakal

परफेक्ट ट्रॅडिशनल लूकवर हेवी ज्वेलरी मस्त कॅरी केली आहे.

| Sakal

मिरर वर्क आईवरी लेहंगा तिच्यावर उठून दिसतो आहे.

| Sakal

प्रत्येक आऊट फिट ती एकदम स्टाईलने कॅरी करते.

| Sakal