तुमच्या घरात कोणी दारू पिऊन तमाशा करतंय का ? असा उतरवा त्यांचा हँगओव्हर

| Sakal

काही लोक अति प्रमाणात दारू पितात. अशावेळी डोकेदुखी आणि सतत लघवीला होणे अशा समस्या उद्भवतात.

| Sakal

भरपूर पाणी प्यायल्या द्या जेणेकरून दारू शरीरातून वाहून जाईल.

| Sakal

नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील ताकद टिकून राहील.

| Sakal

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायला द्या.

| Sakal

साखर न घालता दही खायला द्या.

| Sakal

केळे खायला द्या.

| Sakal

मधासोबत आले खायला द्या.

| Sakal

पुदिना पाण्यात उकळून प्यायला द्या.

| Sakal